Kirit Somaiya यांचा शिवसेना नगरसेवक Yashwant Jadhav यांच्यावर मनी लाँड्रींगचा आरोप

पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या मोठा बॉम्ब टाकण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुंबई: पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच भाजप नेते किरीट सोमय्या मोठा बॉम्ब टाकण्याची चिन्हे दिसत आहेत. सोमय्या यांनी आता थेट शिवसेनेचे महापालिकेती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनाच घेरण्याचे संकेत दिले आहेत. यशवंत जाधव यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा पाठपुरावा करणार असल्याचं सोमय्या यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे जाधव यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

Published On - 11:36 am, Sat, 4 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI