Kishori Pednekar | मॉल, लोकलबाबत मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिल्यानंतर मनपा त्यांची अंमलबजावणी करणार

मुंबईतील निर्बंध आणखी शिथिल करुन हॉटेल, मॉल्स आणि लोकल रेल्वेबद्दल पुढील निर्णय़ घेण्याबाबत महापौर किशोरी पेडणेकर यांनी महत्त्वाची माहिती दिली.

मुंबईतील निर्बंध आणखी शिथिल करुन हॉटेल, मॉल्स आणि लोकल रेल्वेबद्दल पुढील निर्णय़ मुख्यमंत्री घेतील. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर मुंबई महानगर पालिका त्यावर योग्य ती अंमलबजावणी करणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI