अय्यो! कोकण रेल्वेचा हुबेहूब देखावा… कमाले!
रत्नागिरीतील संतोष माजकर यांनी बाप्पाचा खास देखावा बनविलाय. त्यांनी कोकण रेल्वेचा देखावा तयार केलाय हा देखावा अत्यंत सुंदर असा आहे.
गणपती उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातोय. कोरोना काळात लोकांना सगळ्यात जास्त उणीव भासली असेल तर ती आहे सणांची. भारतात सणवाराला जास्त महत्त्व आहे. कोरोना काळात याचीच कमतरता होती. सार्वजनिक उत्सवांवर बंदी होती. पण यावर्षी मात्र गणपती मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. गणपती बाप्पाचं आगमन घरोघरी झालंय. घरात बसविले जाणारे बाप्पासुद्धा त्यांचा थाट मंडळाच्या गणपतींपेक्षा कमी नसतो. रत्नागिरीतील संतोष माजकर यांनी बाप्पाचा खास देखावा बनविलाय. त्यांनी कोकण रेल्वेचा देखावा तयार केलाय हा देखावा अत्यंत सुंदर असा आहे.
Published on: Sep 03, 2022 02:04 PM
Follow Us
Latest Videos
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
