Video: कोल्हापूरच्या गोकुळ दूध उत्पादक संघची आज 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळची आज 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळची आज 60 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. गोकुळच्या अनेक विषयांसदर्भात होणार आज चर्चा होणार आहे. सभा वादळी होणार का ? याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय. यंदा हसन मुश्रीफ आणि सतेज पाटलांनी गोकुळवर आपली सत्ता आणली आहे. धनंजय महाडीकांना राज्यसभेवर खासदारकी मिळाल्यानंतर महाडीक गट आज सत्ताधारी गटाला घेरणार का ? याकडे सगळ्यांच लक्ष आहे. सभासद जमायला सुरुवात थोड्या वेळात होणार सभेला सुरुवात होणार आहे. गोकुळच्या कामावर आम्ही समाधानी शेतकरी सभासदांची प्रतिक्रिया आहे. यंदा पहिल्यांदाच सत्ता परिवर्तन झालं आहे. आम्ही संघाच्या कामावर समाधानी आहोत. म्हशीच्या ,गाईच्या दुधाला चांगला दर मिळतोय, असं सभासदांनी म्हटलंय.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

