Breaking News : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे.
Hasan Mushrif house ED raid : राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. कागलमधील त्यांच्या घरी ईडीची टीम दाखल झाली आहे. मुश्रीफ यांच्या घरी चौकशी करण्यात येत आहे. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिली मोठी कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांआधी किरीट सोमय्या यांनी ट्विटच्या माध्यमातून कारवाईचा इशारा दिला होता त्यानंतर आता ही मोठी कारवाई होत आहे.
Published on: Jan 11, 2023 09:10 AM
Follow Us
Latest Videos
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
