Breaking | कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत, निजामुद्दीन मडगाव राजधानी एक्सप्रेसचं इंजिन घसरलं
कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत, निजामुद्दीन मडगाव राजधानी एक्सप्रेसचं इंजिन घसरलं. करबुडे बोगद्यात अडकली एक्स्प्रेस ट्रेन. बोगद्यात इंजिन रुळावरुन घसरलं
कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत, निजामुद्दीन मडगाव राजधानी एक्सप्रेसचं इंजिन घसरलं. करबुडे बोगद्यात अडकली एक्स्प्रेस ट्रेन. बोगद्यात इंजिन रुळावरुन घसरलं. निजामुद्दीन मडगाव राजधानी एक्सप्रेसचं इंजिन घसरल्याने अपघात. कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत. अपघातात कोणीही जखमी नाही.
Follow Us
Latest Videos
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
