Pune | बिबट्याचा मेंढपाळाच्या वाड्यावर हल्ला, शेळीला नेतानाचा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद
शेळीच्या शिकारीनंतर बिबट्या शेळीला घेऊन जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे : आंबेगाव तालुक्यातील नारोडी गावात बिबट्याचा मेंढपाळाच्या वाड्यावर हल्ला. या हल्ल्यात शेळी ठार. ही घटना सीसीटीव्ही कॅमरात कैद झाली आहे. शेळीच्या शिकारीनंतर बिबट्या शेळीला घेऊन जातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
