Nashik | लेफ्टनंट कर्नल लक्ष्मीधार भुयान यांचा विश्वविक्रम
लेफ्टनंट कर्नल लक्ष्मीधार भुयान यांनी विश्वविक्रम केलाय. त्यांनी 20 फूट शिडीवर 1 तास 7 मिनिट शिर्षासनात राहून त्यांनी आपलाच आधीचा विश्व विक्रम मोडलाय. भारतीय तोफखाना केंद्रातील ज्ञानी स्टेडियममध्ये हा अचाट विक्रम त्यांनी रचला.
Nashik | लेफ्टनंट कर्नल लक्ष्मीधार भुयान यांनी विश्वविक्रम केलाय. त्यांनी 20 फूट शिडीवर 1 तास 7 मिनिट शिर्षासनात राहून त्यांनी आपलाच आधीचा विश्व विक्रम मोडलाय. भारतीय तोफखाना केंद्रातील ज्ञानी स्टेडियममध्ये हा अचाट विक्रम त्यांनी रचला. गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लिम्बा बूक, अमेरिका बूक ऑफ रेकॉर्डच्या निरिक्षकांसमोर त्यांनी हा विक्रम केला. | Lieutenant Colonel Lakshmidhar Bhuyan World record in Nashik
Follow Us
Latest Videos
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ

