Mumbai | मुंबईत लॉकडाऊन शिथिल, मात्र हॉटेल व्यावसायिकांची निर्बंध कायम ठेवल्याने नाराजी
हॉटेल व्यावसायिकांना मात्र यामध्ये कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे हॉटेल व्यवसायिक प्रशासनावर ती नाराज असून सरकारच्या विरोधात भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे.
मुंबई : आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या निर्देशानुसार मुंबईमध्ये लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आलेली आहे. त्यामध्ये व्यापाऱ्यांना आपली दुकानं दहा वाजेपर्यंत उघडी ठेवण्याचा दिलासा शासनातर्फे देण्यात आलेला आहे. परंतु हॉटेल व्यावसायिकांना मात्र यामध्ये कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे हॉटेल व्यवसायिक प्रशासनावर ती नाराज असून सरकारच्या विरोधात भूमिका घेण्याच्या पवित्र्यात आहे.
Follow Us
Latest Videos
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
