Pandharpur : खोतांना बिल मागणारा कोण निघाला एकदा बघाच..!

कार्यकर्ते जेवण करुन गेले आणि बील कोण देणार असा सवाल त्याने सदाभऊ खोत यांना केला होता. आता तीन महिन्यानंतर तो हॉटेल चालक पुन्हा चर्चेत आला आहे. कारण वाळू चोरी प्रकरणी पोलिसांनी त्यालाच अटक केल्याची माहिती पंढरपूर पोलिसांनी दिली आहे.

Pandharpur : खोतांना बिल मागणारा कोण निघाला एकदा बघाच..!
| Updated on: Sep 13, 2022 | 8:49 PM

पंढरपूर : तीन महिन्यापूर्वी भररस्त्यामध्ये एका हॉटेलचालकाने (Sadabhau Khot) माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना जेवणाचे (Hotel Bill) बिल मागितल्याचा  (Video Viral) व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. यानंतर सदाभाऊ खोत यांना स्पष्टीकरणही द्यावे लागले होते. तीन महिन्यापूर्वी सांगोला येथे पंचायत राज समितीच्या दौऱ्यावर असताना खोत यांच्याशी हॉटेल मालक अशोक शिनगारे चांगलेच आक्रमक झाले होते. कार्यकर्ते जेवण करुन गेले आणि बील कोण देणार असा सवाल त्याने सदाभऊ खोत यांना केला होता. आता तीन महिन्यानंतर तो हॉटेल चालक पुन्हा चर्चेत आला आहे. कारण वाळू चोरी प्रकरणी पोलिसांनी त्यालाच अटक केल्याची माहिती पंढरपूर पोलिसांनी दिली आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.