म्हाडाच्या 8 हजार 288 घरांसाठी लॉटरी निघणार
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 8 हजार 288 घरांसाठी म्हाडा लॉटरी (Mhada lottery 2021) काढण्यात येणार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली. गोरगरीब लोकांसाठी घरं उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे. अर्ज भरायची रक्कम 5 हजार रुपये आहे. 14 ऑक्टोबर रोजी लॉटरी निघणार आहे. त्यासाठी येत्या 23 ऑगस्टपासून फॉर्म विक्री सुरू होणार आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Published on: Aug 05, 2021 05:09 PM
Follow Us
Latest Videos
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
दुष्काळाची दाहकता संत्रा पिकाला मोठा फटका; शेतकऱ्यांवर मोठं संकट