शहापूरमध्ये 35 गावांच्या विजेसाठी वायरमनची जीवाची बाजी, तलावात पोहून हायटेन्शनच्या तारेची जोडणी

श्रावण शेलवले या वायरमनने आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात टाकून कसले ही सेफ्टिंग साहित्य नसतांना हातातील हॅन्डग्लोज व पकड तोंडात पकडून पाण्यात पोहत जाऊन पोल वरील तुटलेली हाइ टेन्शची तार जोडली व 35 गावांची गेलेली लाईट चालू केली.

शहापूरमध्ये 35 गावांच्या विजेसाठी वायरमनची जीवाची बाजी, तलावात पोहून हायटेन्शनच्या तारेची जोडणी
| Updated on: Jul 21, 2021 | 5:22 PM

शहापूर तालुक्यात होत असलेल्या जोरदार पावसाचा फटका महावितरणला ही बसला आहे. अनेक भागातील वीजपुरवठा  वारंवार खंडित होत आहे. दि. 20 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास शहापूर तालुक्यातील आटगाव फिडरची लाईट गेली असतांना कानविंदे या गावा लगत असलेल्या एका तलावामध्ये लाईटचा पोल आहे या पोलवर लाईटचा कंडक्टर तुटला असतांना अटगाव फिडरवर चालू आलेल्या 30 ते 35 गाव पाड्यांचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शहापूर तालुक्यातील अटगाव फिडरची लाईट गेली असताना साधारण 35 गावांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. तो चालू करण्यासाठी श्रावण शेलवले या वायरमनने आपल्या स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जीव धोक्यात टाकून कसले ही सेफ्टिंग साहित्य नसतांना हातातील हॅन्डग्लोज व पकड तोंडात पकडून पाण्यात पोहत जाऊन पोल वरील तुटलेली हाइ टेन्शची तार जोडली व 35 गावांची गेलेली लाईट चालू केली.  त्यांच्या सोबत फोडसे म्हणून एक वायरमन होता आशा या महावितरणच्या दोन जनसेवकांचे शहापूर तालुक्यात कौतुक केले जात आहे.

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.