VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 September 2021
गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत आणि टाळ मृदुंग वाजवत आज चाकरमानी गणेशोत्सावासाठी कोकणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. दादर रेल्वे स्थानकातून मोदी एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखवला.
गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत आणि टाळ मृदुंग वाजवत आज चाकरमानी गणेशोत्सावासाठी कोकणाच्या दिशेने रवाना झाले आहेत. दादर रेल्वे स्थानकातून मोदी एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा कंदिल दाखवला. आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून सुरू करण्यात आलेल्या या मोदी एक्सप्रेसमधून एकूण 1800 प्रवासी कोकणात गणेशोत्सवासाठी रवाना झाले आहेत. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नातून मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली. गेल्या वर्षी चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी चाकरमान्यांना एक्सप्रेसची खास व्यवस्था केली.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

