AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut | गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा

आज शिवसेना कुणाची? शिवसेनेचं चिन्ह कुणाचं? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. मात्र, ही सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे.

Sanjay Raut | गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
| Updated on: Jan 21, 2026 | 1:06 PM
Share

आज शिवसेना कुणाची? शिवसेनेचं चिन्ह कुणाचं? यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार होती. या सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. मात्र, ही सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. ही सुनावणी येत्या शुक्रवारी होणार आहे. उद्धव ठाकरेंच्याच बाजूने निर्णय लागेल, असा विश्वास ॲड. असीम सरोदे यांनी व्यक्त केला होता. शिंदेंना आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करायला लागेल, असा दावाही सरोदे यांनी केला होता.. मात्र या सुनावणीनंतर महाराष्ट्रामध्ये गणित बदलतील का? असा प्रश्न उपस्थित होतोय. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत उत्तर दिलंय. गणितं बदलू शकत नाही, पण चित्र नक्कीच बदलेल, असं सूचक विधान राऊत यांनी केलंय.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...