MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 1 November 2021
मी आंबेडकरवादी, जयभीमवाला आहे. महार जातीचा आहे. मला त्याचा मला अभिमान आहे. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच इथपर्यंत आलो आहे. माझा मुलगाही आला आहे. आम्ही दलितांचे हक्क हिरावले नाही. मी आंबेडकरवादी आहे. तुम्ही आमच्यावर निराधार आरोप करू नका, असं आवाहन करतानाच वानखेडे यांनी सर्व कागदपत्रेच मीडियासमोर सादर केले.
मी आंबेडकरवादी आहे. जयभीमवाला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी इथपर्यंत आलो आहे. माझा मुलगाही इथपर्यंत आला आहे, असं सांगतानाच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी भर पत्रकार परिषदेतच त्यांच्या जातीच्या सर्टिफिकेटसह इतर प्रमाणपत्रं दाखवली.
ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांची अभिनेत्री सून क्रांती रेडकर यांनी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची आज भेट घेतली. यावेळी त्यांनी आठवलेंशी अर्धा तास चर्चा करून त्यांना सर्व प्रमाणपत्रं दाखवली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. मी आंबेडकरवादी, जयभीमवाला आहे. महार जातीचा आहे. मला त्याचा मला अभिमान आहे. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच इथपर्यंत आलो आहे. माझा मुलगाही आला आहे. आम्ही दलितांचे हक्क हिरावले नाही. मी आंबेडकरवादी आहे. तुम्ही आमच्यावर निराधार आरोप करू नका, असं आवाहन करतानाच वानखेडे यांनी सर्व कागदपत्रेच मीडियासमोर सादर केले.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!

