हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही वादळी ठरणार? फडणवीसांच्या आमदारांना सूचना

हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आज वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Dec 23, 2021 | 10:38 AM

हिवाळी अधिवेशनाचा (Winter Session) पहिला दिवस वादळी ठरल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आज वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावरुन आता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) हे रस्त्यावर उतरणार असून ते स्वत: या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. या मोर्चात सहभागी होण्यासाठी वंचितचे कार्यकर्ते राज्यभरातून मुंबईत दाखल झाले आहेत. या मोर्चाला सीएसटीमधून सुरुवात होणार असून,  तो नंतर विधानभवनावर धडकणार आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें