पक्षाने आदेश द्यावा, मी लोकसभा निवडणूक लढवणार; राष्ट्रवादीच्या या नेत्याने बाह्या सारल्या…
Amol Mitkari on Akola Loksabha Election : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. पाह ते काय म्हणालेत...
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. “माझ्या पक्षाने संधी दिल्यास भाजप विरुद्ध अकोला लोकसभा मतदारसंघ मी लढवणार! सध्या अकोला जिल्हा भ्रष्टाचार ग्रस्त आणि भाजपच्या मस्तीखोर राजकारणाने त्रस्त झाला आहे. या विरुद्ध मी लढायला तयार आहे. लवकरच पवार साहेबांची भेट घेऊन पुढची दिशा ठरवणार. भाजपला चोपायची ही संधी मला सोडायची नाही”, असं अमोल मिटकरी ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
Published on: Mar 07, 2023 09:38 AM
Follow Us
Latest Videos
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
