Chinchwad Election Result | तिरंगी लढतीत अश्विनी जगताप यांनी मारली बाजी
चिंचवडमधून भाजपच्या उमेदवार ( BJP) अश्विनी जगताप ( Ashwini Jagtap Victory ) यांनी मोठा विजय मिळवला आहे. तिरंगी लढतीत त्यांनी बाजी मारली आहे.
Chinchwad Bypoll Result | चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप ( Ashwini Jagtap ) यांनी बाजी मारली आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. अश्विनी जगताप हा सुरुवातीपासूनच आघाडीवर होत्या. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव केला आहे. अश्विनी जगताप यांचा ३६,०९१ मतांनी मोठा विजय झालाय. त्यांना एकूण १ लाख ३५ हजार ४३४ मतं मिळाली. महाविकासआघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मतं मिळाली आहेत.
Published on: Mar 02, 2023 06:50 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
