वारंवार Horn वाजवणाऱ्या महिलेला दाखवलं मिडल फिंगर, तरुणाला नागरिकांकडून मारहाण

महिलेला मधलं बोट (Middle Finger) दाखवणाऱ्या इंजिनिअरला बेदम मारहाण करण्यात आली. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

वारंवार Horn वाजवणाऱ्या महिलेला दाखवलं मिडल फिंगर, तरुणाला नागरिकांकडून मारहाण
| Updated on: Mar 09, 2022 | 12:28 PM

पिंपरी चिंचवड : महिलेला मधलं बोट (Middle Finger) दाखवणाऱ्या इंजिनिअरला बेदम मारहाण करण्यात आली. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महिला (Women) वारंवार हॉर्न वाजवत असल्यामुळे तरुणाने तिला मिडल फिंगर दाखवल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर आयटी इंजिनिअर तरुणाला स्थानिक नागरिकांच्या टोळक्याने चोप दिला. तरुणाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याचं समोर आलं आहे. तरुणाला मारहाण करतानाची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. या मारहाणीत आयटी इंजिनिअर तरुणांच्या डोक्यात बारा टाके पडले. त्याला एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या मारहाण प्रकरणात अद्याप सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नाही

Follow us
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.