AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis |  कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना... नेमकी काय माहिती समोर

Devendra Fadnavis | कर्जमाफीबद्दल मोठी अपडेट! 35 लाख शेतकऱ्यांना… नेमकी काय माहिती समोर

| Updated on: Apr 26, 2026 | 12:42 PM
Share

राज्यात शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी हालचाल सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. सरकारकडून कर्जमाफीचा आराखडा तयार केला जात असून लवकरच यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. परदेशी समितीच्या अहवालानुसार सुमारे 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो, अशी प्राथमिक माहितीही समोर आली आहे.

यामुळे ग्रामीण भागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून शेतकरी वर्गात आशा वाढल्या आहेत. मात्र, अंतिम घोषणा होईपर्यंत सर्वांचे लक्ष सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

Published on: Apr 26, 2026 12:42 PM
Follow Us