Special Report | तिसऱ्या लाटेचं काऊंटडाऊन?
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपालाही विनंती केली. मात्र, त्यांच्या या आवाहनावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले गेले.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपालाही विनंती केली. मात्र, त्यांच्या या आवाहनावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले गेले. आपल्याला घाईघाईने सगळं उघडायला सांगत आहेत. त्यांना मी नम्र विनंती करुन सांगतोय, कृपा करुन यामध्ये राजकारण आणू नका. कारण राजकारण आपलं होतं. त्यामध्ये जीव हा जनतेचा जातो. त्या जनतेच्या जीवाशी खेळ होऊ देऊ नका. आपण मंदिरं उघडण्यासाठी जे आंदोलन करता त्याला विरोध नाही. पण कोरोनाच्या विरोधात आंदोलन झालं पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलंय.
Published on: Sep 05, 2021 10:09 PM
Latest Videos
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...

