Video: मुंबई ट्रॅफीक कंट्रोलला धमकीचा मेसेज,गेट वे ऑफ इंडिया परिसरातून आढावा, पाहा…

मुंबई ट्रॅफीक कंट्रोलला धमकीचा मेसेज आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. असा धमकीचा फोन आल्याने मुंबईतील पोलीस (Mumbai Police)  सतर्क झाले आहेत. 26 /11 सारखा हल्ला घडवून आणू असा धमकीचा मेसेज आला आहे.  काही दिवसांआधी संशयास्पद बोट हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्याजवळ आढळली होती. त्यानंतर ही बोट चुकून आपला मार्ग भरकटल्यामुळे हरिहरेश्वर या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन […]

Video: मुंबई ट्रॅफीक कंट्रोलला धमकीचा मेसेज,गेट वे ऑफ इंडिया परिसरातून आढावा, पाहा...
| Updated on: Aug 20, 2022 | 3:02 PM

मुंबई ट्रॅफीक कंट्रोलला धमकीचा मेसेज आला आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. असा धमकीचा फोन आल्याने मुंबईतील पोलीस (Mumbai Police)  सतर्क झाले आहेत. 26 /11 सारखा हल्ला घडवून आणू असा धमकीचा मेसेज आला आहे.  काही दिवसांआधी संशयास्पद बोट हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्याजवळ आढळली होती. त्यानंतर ही बोट चुकून आपला मार्ग भरकटल्यामुळे हरिहरेश्वर या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे आल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणज ही बोट शस्त्रास्त्रांनी भरलेली होती. त्यानंतर आता हा आलेला धमकीचा मेसेज यामुळे यंत्रणा अलर्ट झाली आहे. शिवाय नागरिकांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  यापार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी ब्रिजभान जैसवाल यांनी गेट वे ऑफ इंडिया (Gate Way Of India) परिसरातून आढावा घेतलाय…

 

 

 

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.