4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 PM | 15 March 2022
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झालीय.आपच्या पाठपुराव्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. प्रविण दरेकर यासंदर्भात न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झालीय. मुंबई बँकेत मजूर संस्थांचे प्रतिनिधी म्हणून निवडणुकीत मजूर असल्याचं दाखवल्यावरुन प्रविण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आपच्या पाठपुराव्यानंतर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. प्रविण दरेकर यासंदर्भात न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे.
Latest Videos
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली

