अतिशय पुरोगामी आणि स्थिर विचाराचं सरकार गोव्याला मिळालं – Devendra Fadnavis
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज गोव्यात डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. प्रमोद सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठी सोबत संवाद साधला.
महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज गोव्यात डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. प्रमोद सावंत यांचा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठी सोबत संवाद साधला. गोव्याला पुरोगामी आणि स्थिर विचाराचं सरकार मिळालंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात 2024 मध्ये बहुमताचं भाजप सरकार येईल, असं म्हटलंय. देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातून महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महाराष्ट्रातील भाजप नेते देखील यावेळी उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील देखील यावेळी उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी

