Balasaheb Thorat: ओबीसींना न्याय देण्यासाठी महाविकास आघाडी कटिबद्ध – बाळासाहेब थोरात
ओबीसींना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भावना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी ओबीसी आरक्षणाच्या संबधात बोलताना केला आहे.
अहमदनगर – आता कोण काय करत व कोण काय कारण शोधत, यापेक्षा ओबीसींना आरक्षण (OBC reservation)रद्द झाल्यानंतर न्याय कसा मिळेल यासाठी आमच्या महाविकास आघाडीने प्रयत्न केलेला आहे. आम्ही प्रयत्न करत राहू, तसेच ओबीसींना न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी भावना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) यांनी ओबीसी आरक्षणाच्या संबधात बोलताना केला आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर विरोधक आक्रमक झाले असून महाविकास आघाडीच्या निष्काळजीपणामुळे न्यायालयात (Court) हे आरक्षण टिकू शकलेले नाही असा आरोप ओबेसी नेत्यांकडून केले जात आहेत. यावर उत्तर देताना बाळासाहेब थोरात बोलत होते.
Follow Us
Latest Videos
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
