Mamta Banerjee | शुभेंदू अधिकारींबद्दल प्रश्न विचारला आणि ममता म्हणाल्या, प्रेस कॉन्फरन्स आता संपली
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले मुकुल रॉय यांनी आज घरवापसी केली आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलेले मुकुल रॉय यांनी आज घरवापसी केली आहे. मुकुल रॉय यांच्यासह त्याचा मुलगा शुभ्रांशु रॉय यांनीही तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. रॉय यांच्या पक्षप्रवेशानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकाराने शुभेंदु अधिकारी यांचं नाव घेताच ममता बॅनर्जी भडकल्या आणि त्यांनी अर्ध्यातच पत्रकार परिषद संपल्याचं जाहीर केलं. | Mamata Banerjee end press conference after asking about Shubhendu Adhikari
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

