जरांगे पाटील 4 जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी काय दिली डेडलाईन?

मराठा आरक्षण गोरगरीबांचा लढा आहे. तो आता यशस्वी होणार आहे. मराठा समाजातील गोरगरीब लेकरांच्या बाजूने असल्याचा शब्द मनोज जरांगे पाटलांनी दिलाय. लोकसभेला आमचा कुणालाही पाठिंबा नाही आणि आम्ही आमचा कोणताही उमेदवारही दिलेला नाही, असे म्हटले.

जरांगे पाटील 4 जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार? मराठा आरक्षणासाठी काय दिली डेडलाईन?
| Updated on: Apr 14, 2024 | 3:57 PM

लोकसभेला आमचा कुणालाही पाठिंबा नाही आणि आम्ही आमचा कोणताही उमेदवारही दिलेला नाही. राजकारण हा मार्ग नसल्याने मराठा समाज पुन्हा एकत्र झालाय. राजकारणाच्या निमित्ताने मराठा समाजाचं आरक्षण मागे राहायचं आणि राजकारणचं पुढे यायचं…त्यामुळे आपल्या रक्तात राजकारण असण्यापेक्षा आरक्षण असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मराठा समाजाकडून कोणताच उमेदवार नाही आणि पाठिंबाही नाही. तर निवडणुकीला उभं राहण्यापेक्षा, समाजाने अपक्ष उमेदवारी करण्यापेक्षा पाडण्याचे काम करावे तेव्हा त्यांना मराठ्यांची ताकद समजेल, असे आवाहनच मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलंय. तर 6 जूनपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर पुन्हा आंदोलन सुरु आहे. आपण 4 जूनपासून पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहोत, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षण गोरगरीबांचा लढा आहे. तो आता यशस्वी होणार आहे. मराठा समाजातील गोरगरीब लेकरांच्या बाजूने असल्याचा शब्द मनोज जरांगे पाटलांनी दिलाय.

Follow us
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?
आव्हाडांना बाबासाहेबांचा फोटो नाही पुतळा...त्या कृतीनंतर कुणाचा संताप?.
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा...
शिंदेंच्या 'त्या' कायदेशीर नोटीला संजय राऊतांचं उत्तर, अब आयेगा मजा....
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा..
मुख्यमंत्र्यांची राऊतांना कायदेशीर नोटीस, 3 दिवसांत माफी मागा अन्यथा...
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?
हा महाराष्ट्र आहे, कुणाचा जीव घेणं सोपं काम नाही; शिरसाट काय म्हणाले?.
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका
सगळे रक्तालाही चटावलेले,सरकारला आरोपी करा; पुणे अपघातावर सामनातून टीका.
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ
हंडाभर पाण्यासाठी जीवाच रान, विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?
अंजली दमानिया रिचार्जवर चालणारी बाई, सुपारी मिळाली की... कुणाची टीका?.
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी
राहुलबाबा को ये क्या हुआ...भाषण सुरू अन् स्वतःच्या डोक्यावरच ओतलं पाणी.
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं
पैसे घ्या, पण... ; बिल्डरपुत्रानं पोर्शे कार अपघातानंतर काय म्हटलं.
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम
BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम.