Mansukh Hiren Death Case : मृतदेह बाहेर काढणाऱ्यांकडून ऐका नेमकं काय दिसलं!

मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांचा मृतदेह सापडल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

| Updated on: Mar 06, 2021 | 2:10 PM

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर (Mukesh Ambani Bomb Scare) सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांचा मृतदेह सापडल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मनसुख यांचा मृतदेह चिखलात पालथ्या अवस्थेत पडलेला दिसला. त्यांच्या तोंडात सहा ते सात रुमाल कोंबले होते, अशी माहिती त्यांचा मृतदेह पहिल्यांदा पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली. वाघमारे आणि पंडित यांच्याशी ‘टीव्ही 9 मराठी’ ने बातचित केली. (Mansukh Hiren Dead body witness Waghmare Bhagwan pandit claims handkerchiefs found inside his mouth)

Follow us
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.