Maratha Reservation | मराठा आरक्षणप्रश्नी आज 2 महत्वाच्या बैठक

मराठा आरक्षणप्रश्नी आज 2 महत्वाच्या बैठका पार पडणार आहेत. मराठा उपसमितीची एक बैठक सह्याद्री अतिथीगृहावर होणार तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी देखील या प्रकरणी बैठक बोलावली आहे.