Maratha Reservation | पोलिसांनी बाईक रॅलीला सीएसएमटीहून परत पाठवलं
मराठा आरक्षणासाठी विनायक मेटे यांच्या नेतृत्वात बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र आता पोलिसांनी बाईक रॅलीला सीएसएमटीहून परत पाठवलं आहे.

Latest Videos