बाबांचे जगण्यावर प्रचंड प्रेमः अजिंक्य देव
देव कुटुंबियांविषयी आजचा मोठ्या दुःखाचा आहे. माझ्या आयुष्यातील सगळ्या दुःखाचा दिवस. रमेश देव यांचे काल रात्री निधन झाले. वाटलं नव्हतं. याआधीही त्यांना त्रास झाला होता मात्र जगण्यावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. 30 जानेवरीला त्यांचा वाढदिवस आम्ही केला होता, त्यावेळी एका कार्यक्रमात सांगितले होते, की मी माझ्या शंभराव्या वाढदिवसाला मी परत येणार अशी भावना त्यांनी 93 […]
देव कुटुंबियांविषयी आजचा मोठ्या दुःखाचा आहे. माझ्या आयुष्यातील सगळ्या दुःखाचा दिवस. रमेश देव यांचे काल रात्री निधन झाले. वाटलं नव्हतं. याआधीही त्यांना त्रास झाला होता मात्र जगण्यावर त्यांचे प्रचंड प्रेम होते. 30 जानेवरीला त्यांचा वाढदिवस आम्ही केला होता, त्यावेळी एका कार्यक्रमात सांगितले होते, की मी माझ्या शंभराव्या वाढदिवसाला मी परत येणार अशी भावना त्यांनी 93 व्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केली होती मात्र घडले वेगळेच अशी भावना रमेश देव यांचा मुलगा अभिनेता अजिंक्य देव यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. रमेश देव यांना महाराष्ट्रातून आणि देशभरातून जे प्रेम मिळाले आहे त अतुलनीय आहे. त्यांच्या जाण्यामुळे दुःख झाले असले तरी रमेश देव यांनी आपले आयुष्य त्यांच्या मनाप्रमाणे जगले आहेत अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी

