HSC Exam | 12 वी बोर्डाची परीक्षा रद्द होणार? 12 वी परीक्षेसंदर्भात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
12 वीच्या परीक्षेसंदर्भात राज्य सरकारची बैठक आज होणार आहे. या बैठकीत या परीक्षेसंबंधित मोठा निर्णय येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे राज्य सरकार परीक्षा रद्द करण्याच्या मानसिकतेत असल्याचे कळते आहे. आज दुपारी 3.30 वाजता ही बैठक पार पडणार आहे.
Latest Videos
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
