ST Strike | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागणार ? मेस्मा कायदा म्हणजे नेमकं काय ?

राज्य सरकार सध्या कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्माच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. मेस्मा लावण्याबाबत राज्य सरकार सध्या कायदेशीर बाजू तपासून घेत आहे, लवकरच याबाबत परिवहन खाते निर्णय घेण्याची शक्याता आहे.

ST Strike | संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा लागणार ? मेस्मा कायदा म्हणजे नेमकं काय ?
| Updated on: Dec 15, 2021 | 8:46 PM

मुंबई : St कर्मचाऱ्यांवर लवकरच मेस्मा लावण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे. कारण आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत मेस्मा लावण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने वारंवार आवाहन करूनही मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी कामावर हजर राहिले नाहीत, त्यामुळे राज्य सरकार सध्या कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्माच्या कारवाईची टांगती तलवार कायम आहे. मेस्मा लावण्याबाबत राज्य सरकार सध्या कायदेशीर बाजू तपासून घेत आहे, लवकरच याबाबत परिवहन खाते निर्णय घेण्याची शक्याता आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची, कारवाईची सविस्तर माहिती

एसटी महामंडळातील आज 21 हजार 873 कर्मचारी कामावर हजर आहेत. प्रत्यक्ष संपात 67 हजार 675 कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. संपूर्ण राज्यभरात 122 आगार चालू आहेत. तर 128 आगार बंद आहेत. एसटी महामंडळातून आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवासी वाहतुकी करता 2718 फेऱ्यांद्वारे वाहतूक करण्यात आली. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांपैकी आज 11 एसटी कर्मचार्यांना कामावरून बडतर्फ करण्यात आले आहे. आज 27 एसटी कर्मचाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस देण्यात आली आहे. आत्ता पर्यंत एकूण 257 एसटी कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.

Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.