AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्रीच्या बैठकीत... राजकारणात काहीतरी मोठं घडणार?

बड्या NCP नेत्याची श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्रीच्या बैठकीत… राजकारणात काहीतरी मोठं घडणार?

| Updated on: May 28, 2026 | 6:08 PM
Share

राज्यात विविध ठिकाणी राजकीय हालचालींना वेग आला असून नेत्यांच्या गाठीभेटींमुळे चर्चांना उधाण आले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची नांदेडमध्ये मध्यरात्री भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. शिवसंवाद दौऱ्यानिमित्त श्रीकांत शिंदे नांदेड दौऱ्यावर आले होते.

राज्यात विविध ठिकाणी राजकीय हालचालींना वेग आला असून नेत्यांच्या गाठीभेटींमुळे चर्चांना उधाण आले आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजीत पवार) गटाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांची नांदेडमध्ये मध्यरात्री भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. शिवसंवाद दौऱ्यानिमित्त श्रीकांत शिंदे नांदेड दौऱ्यावर आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडे 12 वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास आर्धातास बंद दाराआड चर्चा झाली. या बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे काही आमदारही उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे नांदेडची जागा भाजपला मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असताना प्रताप पाटील चिखलीकर यांचे सुपुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनी निवडणुकीचा अर्ज घेतल्यामुळे या भेटीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने केलेल्या युतीचा प्रयोग आता विधानपरिषद निवडणुकीत पुन्हा पाहायला मिळणार का, याकडे नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.

Published on: May 28, 2026 06:08 PM

Follow Us
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान.

भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार