Imtiyaz Jaleel | बैठकीत नेमकं काय ठरलं? MIM चं मतदान कुणाला? पहा व्हिडीओ

असदुद्दीन ओवैसी माझे बॉस आहेत ते बघूयात काय म्हणतायेत. मात्र आमची विधानपरिषदेलाही गरज पडणार आहे. ते ही आम्हाला आश्वासन देऊ शकले नाहीत. मात्र उद्या  सकाळी एमआयएम निर्णय घेणार, अशी माहिती इम्तियाज जलील यांनी दिली.

| Updated on: Jun 10, 2022 | 2:22 AM

मुंबई : आजच्या बैठकीतली चर्चा असदुद्दीन ओवैसी यांना कळवणार आहे. मतदानाच्या आधी ओवैसी आमदारांना आदेश देतील. आमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या आम्ही मांडल्या आहेत. आमच्या दोन आमदारांना निधी मिळत नव्हता, त्यावर आम्ही बोललो. वक्फ बोर्ड जमिनीचा विषय आहे. आमचे प्रश्न आम्ही मांडलेत. असदुद्दीन ओवैसी माझे बॉस आहेत ते बघूयात काय म्हणतायेत. मात्र आमची विधानपरिषदेलाही गरज पडणार आहे. ते ही आम्हाला आश्वासन देऊ शकले नाहीत. मात्र उद्या  सकाळी एमआयएम निर्णय घेणार, अशी माहिती इम्तियाज जलील यांनी दिली.

Follow us
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.