शिंदे गटातील आमदारांची मंत्री पदावरून रस्सीखेच सुरु
शिंदे गटातील आमदारांची मंत्री पदावरून रस्सीखेच सुरु झाल्याची महिती समोर आली आहे. मंत्रीपदावरून आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची माहित सूत्रांनी दिली आहे . अब्दुल सत्तार व सुभाष भांबरे यांच्यामुळे आपले मंत्रीपद जाईल का अशी भीती शिरसाट यांच्या मनात निर्माण झाली आहे.
मुंबई – शिवसेनेचे(Shivsena) बंडखोर आमदारांनी एकत्र येत भाजप(BJP) बरोबर सत्ता स्थापनेचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर नुकतंच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांचा मुख्यमंत्री म्हणूंन व देवेंद्र फडणवीस याचा उपमुख्यमंत्री म्ह्णून शपथविधी सोहळा संपन्न झाला.नवीन सरकारला बहुमत सिद्ध करण्यासही सांगण्यात आले आहे. मात्र दुसरीकडं शिंदे गटातील आमदारांची मंत्री पदावरून रस्सीखेच सुरु झाल्याची महिती समोर आली आहे. मंत्रीपदावरून आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची माहित सूत्रांनी दिली आहे . अब्दुल सत्तार व सुभाष भांबरे यांच्यामुळे आपले मंत्रीपद जाईल का अशी भीती शिरसाट यांच्या मनात निर्माण झालीआहे.
Published on: Jul 01, 2022 04:33 PM
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
