सरकारला बुद्धी येवो, ही प्रार्थना, Sandip Deshpande यांचा टोला
लसीकरण जास्त झाले आहे. सरकारने लोकांना कोरोनाची भीती दाखवणे बंद केलं पाहिजे. सरकारला बुद्धी द्यावी ही प्रार्थना करतो, ही गणपतीकडे प्रार्थना करतो, असे देशपांडे म्हणाले.
मुंबई : मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले. मोठ्या श्रद्धेने आणि भावनेने त्यांनी गणरायाच्या आगमन केले. यावेळी त्यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. येणारे सर्व दिवस निरोग चांगले जावे निरोगी जावे. लसीकरण जास्त झाले आहे. सरकारने लोकांना कोरोनाची भीती दाखवणे बंद केलं पाहिजे. सरकारला बुद्धी द्यावी ही प्रार्थना करतो, ही गणपतीकडे प्रार्थना करतो, असे देशपांडे म्हणाले.
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
