MNS : मनसे तिथीप्रमाणं शिवजंयती साजरी करणार, अमित ठाकरे शिवनेरीवर जाणार
मनसे यंदाही शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करणार असून, राज्यभर मोठ्या उत्साहात ती साजरी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
मनसे यंदाही शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी करणार असून, राज्यभर मोठ्या उत्साहात ती साजरी करण्याचे आदेश राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. तिथीप्रमाणे साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये तर तर पक्षाचे नेते अमित ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर असणार आहेत. येत्या सोमवारी शिवजयंती निमित्त मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये पक्षाने आयोजित केलेल्या भव्य सोहळ्याला स्वतः राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. अमित ठाकरे शिवजयंती दिवशी पहाटे वाजता 6 :30 शिवनेरी किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
Follow Us
Latest Videos
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन

