Mother’s Day Gift : शू SSS ! ‘हा’ व्हिडीओ आईला दाखवू नका नाहीतर वाट लागेल…
इंडिगो एअरलाइन्सने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो अनेकांना आवडला आहे. खूप लोक प्रेरित झाले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू आले आहे.
मदर्स डे (Mother’s Day 2022) 8 तारखेला झाला. आईसाठी (Mother) प्रत्येक दिवस खास असला पाहिजे. दरवर्षी प्रमाणे अनेकांनी आई सोबत फोटो, व्डिडिओ (Video)पोस्ट करत आईसाठी यंदाचा मदर्स डे खास केला. या सर्वात सोशल मीडियावर एका आई-मुलाच्या विमानातील व्हिडिओचे सर्वत्र कैतुक होतयं. इंडिगो एअरलाइन्सने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो अनेकांना आवडला आहे. खूप लोक प्रेरित झाले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू आले आहे. हा व्हिडीओ एका पायलट आई आणि पायलट मुलाचा आहे. तुम्ही पाहिलात का ?
Published on: May 10, 2022 02:36 PM
Latest Videos
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

