पाबळ येथील बैलगाडा शर्यतीला खासदार अमोल कोल्हे उपस्थिती लावणार

पुणे (Pune) जिल्ह्यातील पाबळ येथे भैरवनाथ देवाच्या उत्सवा निमित्ताने आयोजित  बैलगाडा (Bullcart Race) शर्यत सुरू झाली आहे आज दिवसभरात 160 बैल गाडे या घाटात पळणार आहे.

मृणाल पाटील

|

Feb 17, 2022 | 12:45 PM

पुणे (Pune) जिल्ह्यातील पाबळ येथे भैरवनाथ देवाच्या उत्सवा निमित्ताने आयोजित  बैलगाडा (Bullcart Race) शर्यत सुरू झाली आहे आज दिवसभरात 160 बैल गाडे या घाटात पळणार आहे. काही वेळानंतर या शर्यती साठी शिरुर चे खासदार डॉ अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) हे उपस्थित राहणार आहे

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें