VIDEO : Pritam Munde | खा. प्रितम मुंडे भगवान भक्तीगडावर दाखल
पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) दसरा प्रत्येक वेळेस कुठल्या तरी एका कारणामुळे चर्चेत असतो. अर्थातच हे कारण राजकीय जास्त असतं. त्यामुळे चर्चा तर होणारच. आजचा दसरा काय खास असेल याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहेच. नुकताच खासदार प्रितम मुंडे भगवान भक्तीगडावर दाखल झाल्या आहेत.
पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) दसरा प्रत्येक वेळेस कुठल्या तरी एका कारणामुळे चर्चेत असतो. अर्थातच हे कारण राजकीय जास्त असतं. त्यामुळे चर्चा तर होणारच. आजचा दसरा काय खास असेल याची उत्सुकता कार्यकर्त्यांना आहेच. नुकताच खासदार प्रितम मुंडे भगवान भक्तीगडावर दाखल झाल्या आहेत. केंद्रीय मंत्री झालेले आणि कधी काळी दसऱ्याचं स्टेज सांभाळणारे भागवत कराड हजेरी लावणार की नाही याची चर्चा सुरु होती. त्यातच काही दिवसांपूर्वी, आता मी केंद्रीय मंत्री झालोय, त्यामुळे बघावं लागेल असं म्हणून कराडांनी कहानीत ट्विस्ट आणलेला होता.
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

