AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकमेकांवर जहरी टीका करणारे दोन 'संजय' आमने-सामने येतात तेव्हा..., बघा VIDEO

एकमेकांवर जहरी टीका करणारे दोन ‘संजय’ आमने-सामने येतात तेव्हा…, बघा VIDEO

| Updated on: Sep 16, 2023 | 10:38 AM
Share

VIDEO | छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची अचानक भेट होते तेव्हा...., राजकीय वर्तुळात चर्चांना आले उधाण.

छत्रपती संभाजीनगर, १६ सप्टेंबर २०२३ | छत्रपती संभाजीनगरमध्ये जेव्हा संजय राऊत आणि संजय शिरसाट यांची अचानक भेट झाली. राजकारणात एकमेकांवर जहरी टीका करणारे दोन ‘संजय’ अर्थात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमध्ये आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी संजय राऊत हे गाडीतून उतरताच त्यांच्या समोर संजय गायकवाड दिसले तेव्हा दोघांनी एकमेकांना हस्तादोलन केले. याचीच दृश्य टीव्ही ९ मराठीच्या कॅमेऱ्याद कैद करण्यात आली आहे. हे दोघेही नेते काहीच क्षण सोबत असल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दोघेही पुढे निघाले. मात्र हे दोघे अचानक एकमेकांसमोर आले त्यांनी एकमेकांना हस्तांदोलन केले यामुळे राजकीय वर्तुळात एकच चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Sep 16, 2023 10:37 AM