अंबानी कुटुंबानं घेतले लालबागच्या राजाचे दर्शन; पैशाचा हार बाप्पाच्या गळ्यात घातला
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबानं लालाबगच्या राजाचे दर्शन घेतले आहे. मुकेश अंबानी, अनंत अंबानी यांनी पैशाचा हार लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केला
मुंबई : नवसाला पावणारा अशी लालबागच्या राजाची ख्याती आहे. अनेक राजकीय नेते तसेच सेलिब्रीटींनी लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) दर्शन घेतले. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) आणि त्यांच्या कुटुंबानं लालाबगच्या राजाचे दर्शन घेतले आहे. मुकेश अंबानी, अनंत अंबानी यांनी पैशाचा हार लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केला. यानंतर आरती होईपर्यंत अंबानी कुटुंब येथे थांबले होते.
Published on: Sep 08, 2022 10:28 PM
Follow Us
Latest Videos
पक्षप्रवेश करणाऱ्या 6 खासदारांची खासदारकी जाणार? शिंदेंनी एका झटक्यातच
ठाकरेंच्या 6 खासदारांचा शिवसेने जाहीर पक्षप्रवेश; पत्रकार परिषदेच्या..
गेल्या दोन तासांपासून बैठक सुरु; 6 फुटीर खासदार Y. B. चव्हाण सेंटरवर
हुबेहुब रुपाली चाकणकर! महाराष्ट्रभर गाजलेल्या खरात प्रकरणावरील चित्रपट
