VIDEO : Ashish Shelar | मी कोणालाही उद्देशून बोललो नव्हतो, जबाब नोंदवल्यानंतर आशिष शेलारांची प्रतिक्रिया

मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या संदर्भातला सत्यस्थिती अहवाल मागितला आहे. यासंदर्भात आशिष शेलार म्हणाले की, मी कोणालाही उद्देशून बोललो नव्हतो, जबाब नोंदवल्यानंतर आशिष शेलारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

भाजपा आमदार आशिष शेलार यांनी मुंबईच्या महापौरांबाबत केलेलं वक्तव्य अवमानकारक असल्याची प्रतिक्रिया राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chankar) यांनी दिलीय. मुंबईच्या मरीन लाइन्स पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना या संदर्भातला सत्यस्थिती अहवाल मागितला आहे. यासंदर्भात आशिष शेलार म्हणाले की, मी कोणालाही उद्देशून बोललो नव्हतो, जबाब नोंदवल्यानंतर आशिष शेलारांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI