Mumbai Bandh | दादरमध्ये कडक पोलीस बंदोबस्त, मुख्य मार्केटही बंद

दादर, टीटी परिसरातसुद्धा आज वाहनांची वर्दळ कमी दिसत आहे. दुकान बंद आहेत. त्यामुळे दादर पश्चिम खांडके बिल्डिंग प्लाझा समोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नेहमी गजबजलेल्या दादर टीटी परिसर आज वर्दळ कमी आहे बेस्ट बस बंद असल्यामुळे बस स्टॉपवरील गर्दी कमी आहे. काही नागरिक कामानिमित्त बाहेर पडलेले आहेत.

महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मुंबईत सुद्धा या बंदचे प्रतिसाद पाहायला मिळत आहे. मुंबईतल्या सर्व व्यापाऱ्यांनी संध्याकाळी चार वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दादर, टीटी परिसरातसुद्धा आज वाहनांची वर्दळ कमी दिसत आहे. दुकान बंद आहेत. त्यामुळे दादर पश्चिम खांडके बिल्डिंग प्लाझा समोर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नेहमी गजबजलेल्या दादर टीटी परिसर आज वर्दळ कमी आहे बेस्ट बस बंद असल्यामुळे बस स्टॉपवरील गर्दी कमी आहे. काही नागरिक कामानिमित्त बाहेर पडलेले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI