AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ

Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर… एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने… पहा व्हिडीओ

| Updated on: Jul 15, 2026 | 1:03 PM
Share

मुंबईतील कोस्टल रोडवर झालेल्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. बोगद्याच्या परिसरात अनेक वाहनांची एकमेकांना धडक झाली. या घटनेनंतर एका वाहनातून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

मुंबईतील कोस्टल रोडवर झालेल्या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. बोगद्याच्या परिसरात अनेक वाहनांची एकमेकांना धडक झाली. या घटनेनंतर एका वाहनातून धूर आणि आगीच्या ज्वाळा दिसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अपघातानंतर कोस्टल रोडवरील वाहतूक तातडीने थांबवण्यात आली. विशेषतः नरीमन पॉईंटवरून कोस्टल रोडच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे हजार दोन हजार गाड्या या बोगद्यात अडकल्या असून सर्व उलट दिशेने मागे येत असल्याचंही सांगितलं जात आहे.

घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि आपत्कालीन पथक तातडीने दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काम सुरू केले. बोगद्यामध्ये शेकडो वाहने अडकून पडल्याने अनेक नागरिक वाहनांच्या बाहेर उतरून परिस्थितीची माहिती घेताना दिसले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू आहे.

Published on: Jul 15, 2026 01:02 PM

Follow Us
Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ.

Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ

शरद पवार NDA मध्ये जाणार का? सुप्रिया सुळे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हटले...

शरद पवार NDA मध्ये जाणार का? सुप्रिया सुळे यांची पहिली मोठी प्रतिक्रिया, थेट म्हटले..

Supriya Sule : तुम्ही हे देवेंद्र फडणवीस यांना विचारा, जयंत पाटील यांच्या वर्षा बंगला भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया.

Supriya Sule : तुम्ही हे देवेंद्र फडणवीस यांना विचारा, जयंत पाटील यांच्या वर्षा बंगला भेटीवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

Supriya Sule: तू गप्पबस, तुला कळत नाही…; सुप्रिया सुळेंना शरद पवार सर्वांसमोर असं का म्हणाले?.

Supriya Sule: तू गप्पबस, तुला कळत नाही…; सुप्रिया सुळेंना शरद पवार सर्वांसमोर असं का म्हणाले?

दोनदा गर्भपात, नको होतं बाळ.. चर्चांवर समंथाने दिलं सडेतोड उत्तर; प्रेग्नंसीबद्दल म्हणाली...

दोनदा गर्भपात, नको होतं बाळ.. चर्चांवर समंथाने दिलं सडेतोड उत्तर; प्रेग्नंसीबद्दल म्हणाली..

Supriya Sule: डिलिमिटेशनला राष्ट्रवादीचा पाठिंबा? सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने कुणाला धडकी? अमित शाह यांच्याशी चर्चेत घडलं काय?.

Supriya Sule: डिलिमिटेशनला राष्ट्रवादीचा पाठिंबा? सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने कुणाला धडकी? अमित शाह यांच्याशी चर्चेत घडलं काय?