Mumbai Accident : कोस्टल रोडवर भीषण अपघात, चार ते पाच वाहनं एकमेकांना धडकली
Costal Road Accident : मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला आहे. चार ते पाच वाहनांनी एकमेकांना धडक दिली आहे.
मुंबईतील कोस्टल रोडवर भीषण अपघात झाला आहे. चार ते पाच वाहनांनी एकमेकांना धडक दिली आहे. या भीषण अपघातात नऊ जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. अतिशय भीषण असा हा आपघात आहे. गेल्या काही दिवसांपासून कोस्टल रोडवर अपघातांची मालिका सुरूच आहे. कोस्टल रोडवर सुसाट वाहनांवर आणि निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी करण्यात येत आहे. या अपघातात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत.
Published on: May 04, 2025 03:32 PM
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

