Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची तुफान बॅटिंग, हिंदमाता परिसरात साचलं पाणी

मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी, बोरिवली, कांदिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस कोसळत आहे. पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. (Mumbai heavy rain waterlogging in city)

मुंबईसह पश्चिम उपनगरात पहाटेपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहेत. मुंबईतील दादर, वरळी, लोअर परेल, मरिन ड्राईव्ह यासारख्या अनेक ठिकाणी पाऊस दिसत आहे. तर मुंबईच्या पश्चिम उपनगरात अंधेरी, बोरिवली, कांदिवली या ठिकाणीही मुसळधार पाऊस कोसळत आहे. पहाटेपासून कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. (Mumbai heavy rain waterlogging in city)