भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली
सोमय्यांच्या या आरोपाविरोधात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुंबई उच्च न्यायालयालयाच्या नागपूर खंडपीठात मानहानीचा दावा दाखल केला होता. नागपूर खंडपीठानं तो दावा फेटाळून लावला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेस टक्केवारी घेत असल्याचा आरोप केला होता. सोमय्यांच्या या आरोपाविरोधात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी मुंबई उच्च न्यायालयालयाच्या नागपूर खंडपीठात मानहानीचा दावा दाखल केला होता. नागपूर खंडपीठानं तो दावा फेटाळून लावला आहे. यामुळं किरीट सोमय्यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयानं दावा फेटाळल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विट द्वारे दिली आहे.
Follow Us
Latest Videos
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...

