Special Report | मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच, काय सुरु, काय बंद?
मुंबईमध्ये सोमवारपासून काही निर्बंध शिथिल होत आहेत. मात्र, सर्वसामान्यांना लोकल प्रवासासाठी आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण मुंबईतील रुग्णसंख्या कमी असली तरी मुंबई लोकल ही पाच जिल्ह्यांमधून धावते. म्हणूनच तूर्तास तरी सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाला ब्रेकच असेल.
Follow Us
Latest Videos
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी